Yahooकॉपीराईट्स आणि कॉपीराईट्स एजंट

Yahoo इतरांच्या बौध्दीक मालमत्तेचा मान राखते आणि आम्ही आमच्या वापरकर्त्यांनाही तसे करण्यास सांगतो. जे वापरकर्ते इतरांच्या बौध्दिक मालमत्ता हक्कांचे उल्लंघन करतील त्याची खाती Yahoo योग्य परिस्थितीमध्ये व स्वेच्छानिर्णयाने बंद करेल.

जर आपल्याला वाटले की आपल्या कामाची कॉपीराईटचा भंग करुन नक्कल झाली आहे तर कृपया Yahoo' च्या कॉपीराईट्स एजंटला खालील माहिती द्या:

  1. ज्याचे कॉपीराईट्स आहेत त्याच्यावतीने काम करण्याचे अधिकार असलेल्या व्यक्तीची भौतीक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी;
  2. ज्या कामाच्या कॉपीराईट्सचा भंग झाला आहे असा आपला दावा आहे त्याचे वर्णन;
  3. ज्या साहित्यामुळे कॉपीराईट्सचा भंग झाला आहे असा आपला दावा आहे ते साहित्य साईटवर कोठे आहे त्याचे वर्णन;
  4. आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ऍड्रेस;
  5. विवादात्मक वापर हा कॉपीराईट् मालकाकडून, त्याच्या एजंटकडून किंवा कायद्याने झाला नसल्याची आपली पक्की खात्री असल्याचे निवेदन;
  6. वरील माहिती आपल्या माहितीनुसार अचूक आहे आणि आपण कॉपीराईटचे मालक आहात किंवा कॉपीराईटच्या मालकाच्या वतीने काम करण्याचे आपल्याला अधिकार आहेत असे पेनल्टी ऑफ पर्ज्युरीखाली केलेले आपले निवेदन.

कॉपीराईट्सचा भंग झाल्याच्या दाव्यांच्या सूचनेसाठी खालील ठिकाणी Yahooच्या कॉपीराईट एजंटशी संपर्क साधता येईल:

ऑनलाइन फॉर्म द्वारा: https://ipr.yahoo.com/copyright?.lang=mr-IN

मेल द्वारे:

कॉपीराईट्स एजंट\
Yahoo! India Pvt Ltd (Yahoo इंडिया प्रा.लि.)
युनीट क्रमांक. 1261, 6वा मजला,
बिल्डिंग क्रमांक 12, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क,
क्र. 167, गुरू हरगोविंदजी मार्ग,
(अंधेरी-घाटकोपर लिंक रोड),
अंधेरी (पूर्व), मुंबई – 400 093
भारत

ई-मेल द्वारे:

in-copyright@yahoo-inc.com

फॅक्स द्वारे:

+91 22 3308 9700

  • oath